অর্থ : एका बाजूने रुंद तर दुसर्या बाजूने निमुळत्या तोंडाचे, अर्धवर्तुळाखार, फुंकून वाजवण्याचे एक वाद्य.
উদাহরণ :
बैलगाड्यांच्या शर्यतीपूर्वी तुतारजीने तुतारी फुंकली
সমার্থক : शिंग
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
तुतारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tutaaree samanarthi shabd in Marathi.