অর্থ : एखादे काम व्यवस्थित झाले आहे की नाही हे पाहणे.
উদাহরণ :
आमचे काम भाषावैज्ञानिक तपासतील.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Examine carefully for accuracy with the intent of verification.
Audit accounts and tax returns.অর্থ : विशेषतः रोगाचे निदान लवण्यासाठी शारीरिक द्रवपदार्थाचे, यंत्र वा रासानिक प्रक्रियाद्वारे बारकाईने अवलोकन करणे.
উদাহরণ :
रोगाचे निदान होण्यासाठी रक्त तपासून घ्या.
সমার্থক : तपास करणे, तपासणी करणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एखाद्या गोष्टीच्या सत्य-असत्यतेचा निर्णय घेणे.
উদাহরণ :
वैज्ञानिक ब्लॅक होल तपासत आहे.
সমার্থক : पारखणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एखादा रोग किंवा आजार आहे किवा नाही ह्याचे परीक्षण करणे.
উদাহরণ :
चिकित्सक झोपलेल्या रुग्णाचे पोट तपासत आहे.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : शरीरातील विशिष्ट ध्वनी ऐकण्याचे डॉक्टरांचे साधन.
উদাহরণ :
त्यांनी आम्हाला आज तपासनळी कशी वापरायची हे शिकवले.
সমার্থক : तपासनळी, स्टेथोस्कोप
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
शरीर के भीतर उत्पन्न ध्वनियों को सुनने का यंत्र।
प्रायः सभी डॉक्टर गले में आला लटकाये रहते हैं।A medical instrument for listening to the sounds generated inside the body.
stethoscopeतपासणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tapaasne samanarthi shabd in Marathi.