অর্থ : अत्याधिक दुःख किंवा सुख यामुळे रडू येणे.
উদাহরণ :
मुलीला निरोप देताना तिचा कंठ दाटून आला.
সমার্থক : कंट दाटून येणे, कंठ दाटणे, गळा भरून येणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
डोळ्यात पाणी येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dolyaat paanee yene samanarthi shabd in Marathi.