অর্থ : डाव्या पक्षाचा अनुयायी.
উদাহরণ :
पश्चिम बंगालात डाव्यांचे सरकार आहे.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : पूर्वेकडे तोंड केले असता जो भाग शरीराच्या उत्तरेकडे असतो त्या भागाच्या बाजूचा.
উদাহরণ :
तो माझ्या डाव्या बाजूला उभा होता.
সমার্থক : सव्य
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Being or located on or directed toward the side of the body to the west when facing north.
My left hand.डावा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daavaa samanarthi shabd in Marathi.