অর্থ : अंथरण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
উদাহরণ :
आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.
সমার্থক : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, पसरवणे, पसरवून घेणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : फेकण्याचे किंवा टाकण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
উদাহরণ :
मालकीणीने नौकराकडून कचरा टाकून घेतला.
সমার্থক : फेकून घेणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
टाकून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taakoon ghene samanarthi shabd in Marathi.