অর্থ : काकडीच्या कुळातील एक औषधी वेल.
উদাহরণ :
टरकाकडीच्या बिया रेचक आणि ज्वरनाशक असतात.
অর্থ : टरकाकडीच्या वेलीचे फळ.
উদাহরণ :
टरकाकडीपासून कोशिंबिरी सारखे पदार्थ बनवतात.
टरकाकडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tarakaakdee samanarthi shabd in Marathi.