অর্থ : वारा किंवा प्रकाश यांचा एका विशिष्ट दिशेने जाणारा एकवटलेला प्रवाह.
উদাহরণ :
मोटारीच्या दिव्याचा झोत अचानक अंगावर आल्यामुळे मी गोंधळलो
সমার্থক : झोक
झोत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhot samanarthi shabd in Marathi.