অর্থ : अनुराधेच्या पूर्वेला असलेले, वृश्चिक राशीत समाविष्ट होणारे, सत्तावीस नक्षत्रांपैकी अठरावे नक्षत्र.
উদাহরণ :
ज्येष्ठेचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे ४०० प्रकाशवर्षे इतके आहेत.
সমার্থক : ज्येष्ठा नक्षत्र
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असतो तो काळ.
উদাহরণ :
ज्येष्ठा नक्षात्राच्या शेवटच्या दोन घटका व मूळ नक्षत्राच्या पहिल्या दोन घटका अशा चार घटकांना अभुक्त मूळ असे नाव आहे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : भाद्रपद शुद्धात ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी जिला पुजतात ती देवता.
উদাহরণ :
ज्येष्ठगौरीला साडी नेसवली.
সমার্থক : ज्येष्ठागौर, ज्येष्ठागौरी
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
एक देवी जिसकी पूजा भाद्रपद के शुक्ल पक्ष में ज्येष्ठ नक्षत्र में की जाती है।
ज्येष्ठ गौरी के साथ कनिष्ठा की भी पूजा होती है।ज्येष्ठा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jyeshthaa samanarthi shabd in Marathi.