অর্থ : एका जातीच्या दोन वस्तू.
উদাহরণ :
हा पत्त्यांचा जोड जुना झाला आहे
সমার্থক : जोड
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एकमेकांस समतुल्य असलेल्या वा बरोबरीच्या अशा दोन व्यक्ती वा घटकांचा समूह.
উদাহরণ :
सचिन आणि सौरभ ह्यांची जोडी उत्तम आहे.
সমার্থক : जोडगोळी
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एकाच वेळी उपयोगात येणार्या दोन घटकांचा समूह की ज्यात एक जरी घटक नसेल तरी दुसर्याचा उपयोग होत नाही.
উদাহরণ :
हा चपलांचा जोड जुना झाला आहे.
সমার্থক : जोड
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
जोडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jodee samanarthi shabd in Marathi.