অর্থ : एक प्रकारचा संबंध स्थापित होणे.
উদাহরণ :
ह्या घटनेमुळे आमचे जन्माचे नाते जोडले गेले.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Establish a rapport or relationship.
The President of this university really connects with the faculty.অর্থ : एखाद्या वस्तूच्या पुढे दुसरी वस्तू बांधण्याचे किंवा चिटकविण्याचे काम करणे.
উদাহরণ :
हार बनवण्यासाठी तिने सोन्याच्या तारा जोडल्या.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
किसी दूसरे के साथ अंत में लगाना या सटाना।
हार बनाने के लिए उसने सोने के तारों को संलग्न किया।Cause to be attached.
attachजोडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jodne samanarthi shabd in Marathi.