অর্থ : योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे.
উদাহরণ :
तंबोरा कसा छान लागला
সমার্থক : लागणे
অর্থ : दोन किंवा अधिक वस्तूंची अवस्था, गुण,रूप इत्यादींचे एकमेकांशी अनुरूप किंवा समान असणे.
উদাহরণ :
यांची सही ह्या कागदावरच्या सहीशी जुळते..
অর্থ : विशिष्ट रचनेत वा मांडणीत व्यवस्थित बसणे.
উদাহরণ :
अता कुठे तीन पाने जुळली.
অর্থ : घटकांनी मिळून तयार होणे.
উদাহরণ :
बोलता बोलता पद्य जुळले.
অর্থ : आवश्यक ते घटक किंवा घटनांची पूर्तता होणे.
উদাহরণ :
वधुवरमेळाव्यात शंभर लग्ने जुळली.
অর্থ : मत जुळणे.
উদাহরণ :
त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Have smooth relations.
My boss and I get along very well.অর্থ : दोन गोष्टी एकमेकांच्या जवळ येऊन त्यांचा परस्परांना स्पर्श होईल अशा स्थितीत असणे.
উদাহরণ :
कवळ उचलताना पाचही बोटे जुळतात.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
कुछ वस्तुओं का इस प्रकार परस्पर मिलना या सटना कि एक का अंग या तल दूसरी के साथ लग या चिपक जाए।
इस कुर्सी का टूटा हुआ हत्था जुड़ गया।जुळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. julne samanarthi shabd in Marathi.