অর্থ : पायात मागच्या बाजूने चढवता येणारा जोडा.
উদাহরণ :
शिवबा पायातले चढाव उतरून आत गेला
অর্থ : उंच होत गेलेला भाग.
উদাহরণ :
शिखरावर पोहोचण्यासाठी अजून थोडा चढ चढावा लागेल
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
चढाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chadhaav samanarthi shabd in Marathi.