অর্থ : जात्यात एका वेळी घालायचे धान्याचे परिमाण.
উদাহরণ :
जात्यात घास लहान घाल म्हणजे पीठ बारीक येईल.
অর্থ : जात्याच्या खळगीत दळले न जाता शिल्लक राहणार्या दाण्यांचा समुदाय.
উদাহরণ :
हे जाते घास धरते.
घास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaas samanarthi shabd in Marathi.