অর্থ : लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे.
উদাহরণ :
ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.
সমার্থক : अडकवणे
অর্থ : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
উদাহরণ :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
সমার্থক : अडकवणे, अडकविणे, गुंतविणे, गोवणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।गुंतवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. guntvane samanarthi shabd in Marathi.