অর্থ : एक भयंकर मारक द्रव्य,याच्या सेवनाने वा शरीरात गेल्याने सजीवांचा मृत्यू होऊ शकतो.
উদাহরণ :
समुद्रमंथनातून निघालेले विष प्यायल्याने शंकराचा कंठ निळा झाला
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Any substance that causes injury or illness or death of a living organism.
poison, poisonous substance, toxicantঅর্থ : अजीर्णामुळे पोटातून घशात येणारे पाणी, अन्न इत्यादी.
উদাহরণ :
जेवून लगेच झोपल्याने मला गरळ येत आहे.
সমার্থক : गरळी
অর্থ : कटु शब्दात केली जाणारी निंदा.
উদাহরণ :
आजकालचे नेते एकमेकांवर फक्त गरळच ओकत असतात.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
कड़े या कठोर शब्दों में की जाने वाली निन्दा।
गृहमन्त्री राजनाथ सिंह ने माओवादी आतङ्कवादियों द्वारा निहत्थे नागरिकों की हत्या की कड़ी निन्दा की।गरळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garal samanarthi shabd in Marathi.