অর্থ : किंमत, वजन, मापे इत्यादी परिमाणदर्शक संज्ञांचे परस्पर प्रमाण दाखवणारी यादी.
উদাহরণ :
दैनंदिनीत वजन आणि मापे यांच्या प्रमाणाची कोष्टके दिलेली असतात.
कोष्टक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koshtak samanarthi shabd in Marathi.