অর্থ : विहिर किंवा पाटबंधार्याच्या पाण्याविरहित फक्त पावसाच्या पाण्यावर पिकणारी जमीन.
উদাহরণ :
आमच्या येथे कोरडवाहू जमीनीत फक्त एकदाच पीक काढता येते.
সমার্থক : कोरडवावू जमीन, कोरडवाही जमीन, कोरडवाहू जमीन, कोरवट जमीन, जिराईत, जिराईत जमीन, जिरायत, जिरायत जमीन
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
वह भूमि जिस पर केवल बरसात के पानी से उपज होती हो।
हमारे यहाँ बारानी में केवल एक फसल होती है वह भी केवल धान की।कोरडवाव जमीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koradvaav jameen samanarthi shabd in Marathi.