অর্থ : कोमलांग किंवा नाजूक असण्याची अवस्था.
উদাহরণ :
राम, लक्ष्मण आणि सीताची सुकुमारता पाहून वनवाश्यांना त्यांच्यावर दया यायची.
সমার্থক : नाजुकपणा, नाजूकता, नाजूकपणा, सुकुमारता
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
The quality of being beautiful and delicate in appearance.
The daintiness of her touch.कोमलता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. komlataa samanarthi shabd in Marathi.