অর্থ : रात्री फुलणारे पांढर्या रंगाचे कमळासारखे पण त्यापेक्षा थोडे लहान फूल.
উদাহরণ :
कुमुदांनी भरलेले तलावाचे सौंदर्य चांदण्या रात्री दुपटीने वाढते.
সমার্থক : कमलिनी, कुमुद, चंद्रविकासी कमळ
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
कुमुदिनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kumudinee samanarthi shabd in Marathi.