অর্থ : शहामृगाच्या जातीचा पक्षी.
উদাহরণ :
किवी हा न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : कोंबडीच्या अंड्याच्या आकाराचे, आतून हिरव्या रंगाचे व तपकिरी, केसाळ कवच असलेले फळ.
উদাহরণ :
किवीमध्ये क जीवनसत्त्व असते.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : मुख्यत्वे चीन ह्या देशात होणारी, ज्यापासून करड्यारंगाची फळे मिळतात अशी वेल.
উদাহরণ :
किवीची फळे पौष्टिक असतात.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Climbing vine native to China. Cultivated in New Zealand for its fuzzy edible fruit with green meat.
actinidia chinensis, actinidia deliciosa, chinese gooseberry, kiwi, kiwi vineकिवी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kivee samanarthi shabd in Marathi.