অর্থ : एखाद्या अधिकारपदावर राहून राज्य करण्याचा वा एखाद्या क्षेत्रात सक्रिय असण्याचा कालावधी.
উদাহরণ :
१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांची भारतातील राजवट संपुष्टात आली.
हर्षवर्धनच्या राजवटीत प्रजा सुखी होती.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
कारकीर्द व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaarakeerd samanarthi shabd in Marathi.