অর্থ : हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य.
উদাহরণ :
माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एखादी वस्तू किंवा गोष्टीतील अभाव किंवा कमतरता ज्याची पूर्ती करणे आवश्यक असते.
উদাহরণ :
आपल्या कर्तव्यात कसूर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
किसी चीज या बात का ऐसा अभाव या कमी जिसकी पूर्ति आवश्यक जान पड़ती हो।
कर्तव्यपालन में किसी प्रकार की कसर नहीं होनी चाहिए।कसूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kasoor samanarthi shabd in Marathi.