অর্থ : पातळ पदार्थाचा वाहणारा थेंब.
উদাহরণ :
घामाचा एक ओघळ कानावरून वाहत मानेवर टपकला.
অর্থ : पातळ पदार्थाचा थेंब वाहिल्याची खूण.
উদাহরণ :
उजाडले त्या वेळी रक्ताचे ओघळ ओले दिसले.
ओघळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. oghal samanarthi shabd in Marathi.