অর্থ : एखाद्या विषयातील घटक निश्चित करून, त्यांमध्ये कार्यकारणसंबंध प्रस्थापित करणारी त्या विषयाची मांडणी.
উদাহরণ :
उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार माकड हा मानवप्राण्याचा पूर्वज होय.
সমার্থক : सिद्धांत
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
उपपत्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. upapattee samanarthi shabd in Marathi.