অর্থ : कोणतेही काम न करणारी व्यक्ती.
উদাহরণ :
अशाच अनेक रिकामटेकड्यांना ह्या कार्यालयाने कामे मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे
সমার্থক : निरुद्योगी, रिकामटेकडा
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : जो काही काम करत नाही असा.
উদাহরণ :
रिकामटेकडा माणूस कुणालाही नकोसा वाटतो
সমার্থক : निरुद्योगी, रिकामटेकडा
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
व्यवसाय या उद्यम न करनेवाला।
निकम्मे व्यक्ति को सभी कोसते हैं।उडाणटप्पू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udaanatappoo samanarthi shabd in Marathi.