অর্থ : बसलेल्या व्यक्तीला आपली जागा सोडायला लावणे.
উদাহরণ :
वृद्ध माणसाला बसायला जागा देण्यासाठी वाहकाने मला उठवले
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : जागे करण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.
উদাহরণ :
आईने वहिनीकडून दादाला उठवले.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
उठवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uthvane samanarthi shabd in Marathi.