অর্থ : एखाद्याने गैर वा बेकायदेशीर कृत्य केले आहे असे म्हणण्याची क्रिया.
উদাহরণ :
पोलिसांनी त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेऊन त्याला अटक केली
चतुर्थीचा नुस्ता चंद्र पाहिला की पाहणार्यावर चोरीचा आळ येतो अशी समजूत आहे.
সমার্থক : आरोप
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
आळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aal samanarthi shabd in Marathi.