অর্থ : नाराज किंवा अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
উদাহরণ :
वाढत्या कामाच्या दबावामुळे कामगारात नाराजी पसरली आहे.
कामगारांन काम बंद ठेवून मालकाविरूद्ध नाराजी व्यक्त केली.
সমার্থক : अप्रसन्नता, नाखूषी, नाराजी
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
উদাহরণ :
पगार न वाढविल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
तुझ्या नाराजीचे कारण काय आहे?
সমার্থক : अप्रसन्नता, नाखुषी, नाराजी
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
The feeling of being displeased or annoyed or dissatisfied with someone or something.
displeasureअसंतुष्टता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. asantushtataa samanarthi shabd in Marathi.