অর্থ : ज्याचे शुद्धीकरण केले नाही असा.
উদাহরণ :
रामच्या कारखान्यात अशोधित धातूंचे शोधन केले जाते
সমার্থক : अशोधित
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : स्वच्छ नसलेला.
উদাহরণ :
भिकार्याचे कपडे घाणेरडे होते.
अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी हृदयाकडे जाते.
সমার্থক : अस्वच्छ, गचाळ, गदळ, गलिच्छ, घाण, घाणेरडा, मलिन, मळकट, मळका
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
जो स्वच्छ न हो या जिस पर मैल, धूल आदि हों।
पाठशाला में मैले कपड़े पहनकर नहीं आना चाहिए।Soiled or likely to soil with dirt or grime.
Dirty unswept sidewalks.अशुद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ashuddh samanarthi shabd in Marathi.