অর্থ : लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे.
উদাহরণ :
ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.
সমার্থক : गुंतवणे
অর্থ : एखाद्या वस्तूस एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे स्थिर करणे जेणेकरून ती तिथून सहज निघणार नाही.
উদাহরণ :
सैनिकांनी दोर पर्वताच्या टोकावर अडकवला.
সমার্থক : अडकविणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
উদাহরণ :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
সমার্থক : अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, गोवणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।अडकवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adakvane samanarthi shabd in Marathi.