অর্থ : जोराने किंवा मोठ्याने हसणे.
উদাহরণ :
रावणाच्या अट्टहासाने आकाश दुमदुमले
সমার্থক : अट्टहास
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एखादी इच्छा मनात धरून केलेले पराकाष्ठेचा प्रयत्न.
উদাহরণ :
अध्यक्षपद मिळवण्यासाठी त्यांनी खूप अट्टाहास केला
अट्टाहास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. attaahaas samanarthi shabd in Marathi.