অর্থ : बोटाला सुई टोचू नये म्हणून व सुईस मागून नेट मिळावा म्हणून तर्जनीत घालण्याचे एक धातूचे टोपण.
উদাহরণ :
अंगुष्ठान घालून शिवणकामाचा सराव कर
সমার্থক : अंगुष्ठान, अंगुस्तन, अंगुस्तान, अंगुस्थान
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
विशेषकर सिलाई के समय अंगुली पर पहनी जाने वाली पीतल या लोहे की टोपी।
वह कुर्ते में बटन लगाते समय अंगुश्ताना पहने हुए थी।A small metal cap to protect the finger while sewing. Can be used as a small container.
thimbleঅর্থ : बाण वगैरे मारताना हाताच्या बोटाला इजा होऊ नये म्हणून हाताच्या पंज्यात घालण्याचा एक कातड्याचा हातमोजा.
উদাহরণ :
धनुर्धराने आपल्या हातात अंगुलीत्राण घातला
अंगुलीत्राण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anguleetraan samanarthi shabd in Marathi.