অর্থ : पावसाच्या पाण्याचा एखाद्या विशेष माध्यमाने साठवून ठेवण्याची क्रिया.
উদাহরণ :
पाणीसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता दूर करता येते.
সমার্থক : जलसंग्रह
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
पाणीसाठा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paaneesaathaa samanarthi shabd in Marathi.