অর্থ : समाजात वर्णावरून केला जाणारा श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद.
উদাহরণ :
नेल्सन मंडेला ह्यांनी वर्णभेदाविरुद्ध लढा दिला.
आजदेखील आपल्या समाजात वर्णभेद आढळतो.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
वर्णभेद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. varnabhed samanarthi shabd in Marathi.