অর্থ : हेतूद्वारे एखाद्या वस्तुच्या स्थितीचा निश्चय.
উদাহরণ :
खूप प्रयत्नानंतर आम्ही ह्या निर्णयावर आलो की राम चांगला माणूस आहे.
সমার্থক : निष्कर्ष
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
A position or opinion or judgment reached after consideration.
A decision unfavorable to the opposition.অর্থ : वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत.
উদাহরণ :
या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला
সমার্থক : निकाल, निवाडा, सोक्षमोक्ष
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
(law) the determination by a court of competent jurisdiction on matters submitted to it.
judgement, judgment, judicial decisionঅর্থ : औचित्य अनौचित्याचा विचार करून ठरवलेली गोष्ट.
উদাহরণ :
त्याने घर न सोडण्याचा निर्णय घेतला.
সমার্থক : निश्चय
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
The act of making up your mind about something.
The burden of decision was his.অর্থ : प्रमाणांच्या आधारे होणारी परीक्षा.
উদাহরণ :
आज दरबारात ह्या गोष्टींची सिद्धता होईल.
সমার্থক : पडताळणी, परीक्षा, सत्यनिर्णय, सत्यपरीक्षा, सिद्धता
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Additional proof that something that was believed (some fact or hypothesis or theory) is correct.
Fossils provided further confirmation of the evolutionary theory.निर्णय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirnay samanarthi shabd in Marathi.