६. संज्ञा
/ समूह
अर्थ : किसी कार्य या उद्देश्य की सिद्धि के लिए बना लोगों का समूह।
उदाहरण :
आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।
पर्यायवाची :
गिरोह, गुट, जत्था, जमात, जूथ, टीम, टोली, दल, फिरका, फिर्क, बैंड, बैण्ड, बैन्ड, मंडल, मंडली, मण्डल, मण्डली, यूथ, यूह, संतति
एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
गट,
चमू,
टोळी,
दल,
मंडळ,
संघ