१. संज्ञा
/ निर्जीव
/ अमूर्त
/ मनोवैज्ञानिक लक्षण
अर्थ : कोई कार्य करने के लिए लिया गया दृढ़ निर्णय या निश्चय।
उदाहरण :
छात्र ने चोरी न करने का संकल्प लिया।
पर्यायवाची :
अहद, इकदाम, पक्का इरादा, व्रत
एखादी गोष्ट करण्याविषयीचा पक्का विचार.
खूप अडचणी आल्या तरी त्याचा निश्चय कायम होता.
कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांनी कलापोषणाचा चंग बांधला होता.
चंग,
निर्धार,
निश्चय,
संकल्प