वेबसाइट एवम् एंड्रॉयड ऐप से विज्ञापनों को हटाने के लिए कृपया सदस्यता ग्रहण करें। सदस्यता शुल्क अमरकोश में नए शब्द एवम् परिभाषाएँ सम्मिलित करने तथा अन्य भाषा से सम्बन्धित सुविधाएँ जोड़ने में सहायक होगा।
दोन वा अधिक व्यक्ती किंवा पक्ष यांची मते वेगवेगळी असण्याची स्थिती.
आपापसातील मतभेदांमुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. परकीय आक्रमणापासून नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची असते ह्याबद्दल कधीही दुमत नव्हते. दुमत, मतभिन्नता, मतभेद, मतमतांतर
A conflict of people's opinions or actions or characters.