१. संज्ञा
/ सजीव
/ जन्तु
/ स्तनपायी
/ व्यक्ति
अर्थ : कंजूसी करनेवाला व्यक्ति।
उदाहरण :
रमेश बहुत बड़ा कंजूस है।
कंजूसों का धन आखिर किस काम का !।
पर्यायवाची :
अनुदार, कंजूस, करमट्ठा, क्षुद्र, खबीस, पणि, रंक, सूम, सोम
जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही अशी व्यक्ती.
त्या कंजूषाचा पैसा शेवटी कोणाच्याही कामी आला नाही.
कंजूष,
कवडीचुंबक,
कृपण,
चिक्कू