पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हात   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग.

उदाहरणे : रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.

समानार्थी : कर, बाहू, भुज, हस्त

कन्धे से पंजे तक का वह अंग जिससे चीजें पकड़ते और काम करते हैं।

गाँधीजी के हाथ बहुत लंबे थे।
भीम की भुजाओं में बहुत बल था।
अरत्नि, आच, कर, बाँह, बाज़ू, बाजू, बाहु, भुजा, शबर, सारंग, हस्त, हाथ

A human limb. Technically the part of the superior limb between the shoulder and the elbow but commonly used to refer to the whole superior limb.

arm
२. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : तलवार चालवण्याची तर्‍हा.

उदाहरणे : तलवारीचे बत्तीस हात असतात.

तलवार चलाने का ढंग।

तलवार के बत्तीस हाथ होते हैं।
हाथ
३. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : चित्र काढण्याची, एखादे विशिष्ट स्थान अथवा परंपरा ह्यांची शैली.

उदाहरणे : हे राजस्थानी वळण सुंदर आहे.

समानार्थी : ढंग, ढब, वळण, शैली

चित्र अंकित करने की किसी विशेष स्थान या परम्परा की शैली।

यह राजस्थानी क़लम है।
कलम, क़लम
४. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : तळहात व मळहात मिळून झालेला मनगटापुढचा भाग.

उदाहरणे : त्याचा हात मशीनी खाली आला.

समानार्थी : कर, हस्त

कलाई के आगे का भाग।

उसका हाथ मशीन के नीचे आ गया।
कर, पंजा, पाणि, हाथ

The (prehensile) extremity of the superior limb.

He had the hands of a surgeon.
He extended his mitt.
hand, manus, mitt, paw
५. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : सोंगट्या, पत्ते इत्यादी खेळातीस खेळण्याची पाळी.

उदाहरणे : अजून आमच्याचील एक हात खेळायचा आहे.

हाथ से खेले जाने वाले खेलों में हर खिलाड़ी के खेलने की बारी।

अभी किसका हाथ है?
हाथ
६. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचा भाग.

उदाहरणे : अपघातात त्याचा उजवा हात मोडला.

कोहनी से पंजे के सिरे तक का भाग।

दुर्घटना में उसका दाहिना हाथ टूट गया।
कर, पाणि, हस्त, हाथ

The (prehensile) extremity of the superior limb.

He had the hands of a surgeon.
He extended his mitt.
hand, manus, mitt, paw
७. नाम / समूह

अर्थ : पत्त्यांच्या खेळात, प्रत्येक खेळीत एखाद्या खेळाडूला मिळणारा पत्यांचा समूह.

उदाहरणे : माझे सात हात झाले.

समानार्थी : डाव

ताश के खेल में एक दौर में गिरने वाले पत्ते जो उसके बाद खेल से बाहर हो जाएँ।

मेरे सात हाथ बन चुके हैं।
हाथ
८. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : ज्यावर रेषा असतात तो हाताच्या मनगटापासून बोटापर्यंतचा भाग.

उदाहरणे : तिच्या तळहातावर तीळ आहे.

समानार्थी : तळहात

हाथ पर का कलाई के आगे का वह भीतरी चौड़ा हिस्सा जिसके आगे उँगलियाँ होती हैं।

हथेली में घाव होने के कारण वह ठीक से काम नहीं कर पा रहा है।
करतल, ताल, पीलु, प्रपाणि, हथेली

The inner surface of the hand from the wrist to the base of the fingers.

palm, thenar
९. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतची लांबी किंवा चोवीस अंगुळांचे परिमाण.

उदाहरणे : ह्या कापडाची लांबी दोन हात आहे.

समानार्थी : हस्त

चौबीस अंगुल की एक नाप या कोहनी से पंजे के सिरे तक की लंबाई की नाप।

इस वस्त्र की लंबाई दो हाथ है।
हस्त, हाथ
१०. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया.

उदाहरणे : ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे

समानार्थी : अंग, सहभाग

किसी काम में सहभागी होने या भाग लेने की क्रिया।

इस व्यापार में बड़े भाई की सहभागिता है।
संभागिता, सहभागिता, हाथ

The act of sharing in the activities of a group.

The teacher tried to increase his students' engagement in class activities.
engagement, involution, involvement, participation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haat samanarthi shabd in Marathi.