अर्थ : ज्याची शिकार करायची आहे तो माणूस वा प्राणी.
उदाहरणे :
सावज शोधत बिबटे मानवी वस्त्यांपर्यंत येऊ लागले.
अर्थ : पैसा इत्यादीच्या प्राप्तीच्या उद्देशाने ज्याला फसवला आहे ती व्यक्ती.
उदाहरणे :
आज चांगले सावज हाती लागले.
सावज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saavaj samanarthi shabd in Marathi.