पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साल   नाम

१. नाम / भाग

अर्थ : फळांवरचे जाड आवरण.

उदाहरणे : डाळिंबाच्या सालीची पूड खोकल्याकरिता चांगली असते

समानार्थी : सालटी, सालपट

फल, बीज आदि का आवरण।

गाय केले का छिलका चबा रही है।
आवरण, कवच, चोल, छिकुला, छिक्कल, छिलका, छिल्लड़, पोस्त, बकला, बोकला

The natural outer covering of food (usually removed before eating).

rind
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : झाडाच्या खोडावरचे आवरण.

उदाहरणे : अनेक झाडांच्या साली औषध म्हणून वापरतात

पेड़ों के धड़,शाखा आदि का ऊपरी आवरण।

किसी-किसी पेड़ की छाल औषध के रूप में उपयोग की जाती है।
चीर, छाल, छाला, बकल, बकला, बक्कल, बोकला, वल्क, वल्कल, वेष्टक, शल्क, शल्ल

Tough protective covering of the woody stems and roots of trees and other woody plants.

bark
३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादिची काढलेले वरचे आवरण.

उदाहरणे : तो गाईला दुधी भोपळ्याची साली खायला घालत आहे.

समानार्थी : सालपट

किसी वस्तु आदि का उतारा हुआ छिलका।

वह गाय को लौकी की छीलन खिला रहा है।
छीलन, छोलन
४. नाम / निर्जीव / अमूर्त
    नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ
    नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : बारा महिन्यांचा काळ.

उदाहरणे : यंदाचे वर्ष चांगले जाईल अशी आशा आहे.

समानार्थी : वर्ष, संवत्सर

बारह महीनों का समूह जो काल गणना में एक मान है।

उसका लड़का अभी एक वर्ष का है।
अब्द, बरस, वर्ष, शारद, संवत्सर, साल

A period of time occupying a regular part of a calendar year that is used for some particular activity.

A school year.
year
५. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक प्रसिद्ध वृक्ष.

उदाहरणे : भारतात पुष्कळ ठिकाणी सालीची झाडे आढळतात

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree
६. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : खरचटल्यामुळे किंवा लागल्यामुळे निघालेला त्वचेचा पापुद्रा.

उदाहरणे : हिवाळ्यात हाताची साले निघतात.

समानार्थी : सालटे, सालपट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

साल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saal samanarthi shabd in Marathi.