पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सल्ला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सल्ला   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या सत्यासत्यतेविषयीची चर्चात्मक पडताळा जाणून घेण्याची क्रिया.

उदाहरणे : पंतप्रधान ही समस्या सोडविण्यासाठी मंत्र्यांसोबत सल्लामसलत करू इच्छितात.

समानार्थी : विचार-विमर्श, विचारविनिमय, सल्लामसलत

आपस में मिलकर यह जानने की क्रिया कि क्या ठीक है अथवा क्या होना चाहिए।

प्रधानमंत्रीजी इस समस्या को हल करने के लिए सभी मंत्रियों से परामर्श लेना चाहते हैं।
परामर्श, प्रतिजल्प, मंत्रणा, मन्त्रणा, मशवरा, मशविरा, विचार-विमर्श, सलाह, सलाह-मशविरा

A proposal for an appropriate course of action.

advice
२. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : एखादे कार्य योग्य पद्धतीने होण्यासाठी ठेवला गेलेला प्रस्ताव.

उदाहरणे : ह्याबाबतीत मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही.

उपयुक्त कार्यविधि के लिए रखा गया प्रस्ताव।

मुझे इस मामले में आप सबकी सलाह चाहिए।
परामर्श, मशवरा, मशविरा, राय, सलाह

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सल्ला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sallaa samanarthi shabd in Marathi.