अर्थ : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
उदाहरणे :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
समानार्थी : कर्ण, कान, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
अर्थ : ऐकण्याची क्रिया.
उदाहरणे :
हरिनामाचे श्रवण करावे.
शास्त्रीय संगीत ऐकण्याने त्याचा कान अगदी तयार झाला आहे.
समानार्थी : ऐकणे
अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी बाविसावे नक्षत्र.
उदाहरणे :
श्रवण ह्या नक्षत्रावरून महिन्याला श्रावण हे नाव पडले आहे
अर्थ : चंद्र श्रवण नक्षत्रात असतो तो कालावधी.
उदाहरणे :
श्रवणात जन्मलेली मुलगा फार वाचाळ असते.
श्रवण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shravan samanarthi shabd in Marathi.