अर्थ : शिक्षणसंबंधी योग्यता.
उदाहरणे :
या पदाकरता आवश्यक ती शैक्षणिक अर्हता त्याच्यापाशी नाही.
समानार्थी : शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक योग्यता
शैक्षणिक अर्हता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaikshanik arhataa samanarthi shabd in Marathi.