अर्थ : स्थिरचित्त असण्याची अवस्था वा भाव.
उदाहरणे :
काम गांभीर्याने करा.
समानार्थी : गंभीरता, गांभीर्य, स्थिरचित्तता, स्थिरमनस्कता
शांतचित्तता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaantachittataa samanarthi shabd in Marathi.