पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विलापणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विलापणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / DELETED

अर्थ : मोठ्याने रडून दुःख व्यक्त करणे.

उदाहरणे : दुर्योधनाच्या मृत्यूची वार्ता ऐकून गांधारीने विलाप केला

समानार्थी : टाहो फोडणे, धाय मोकलून रडणे, विलाप करणे, शोक करणे, हंबरडा फोडणे

शोक आदि के समय रोकर दुख प्रकट करना।

अपने पति की मृत्यु का समाचार सुनकर वह विलाप कर रही है।
कलपना, बिलखना, रोना-धोना, विलाप करना, विलापना

Feel sadness.

She is mourning her dead child.
mourn

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विलापणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vilaapne samanarthi shabd in Marathi.