पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विरळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विरळ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दाट नाही असे.

उदाहरणे : ऊन पडल्यावर धुके विरळ झाले.

समानार्थी : तुरळक, विरल

जो सघन न हो।

राजस्थान में विरल वन पाए जाते हैं।
अघन, असंघनित, असघन, विरल

Not dense.

A thin beard.
Trees were sparse.
sparse, thin
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याची वीण विरळ आहे असे(कापड).

उदाहरणे : सोहनने पडद्यासाठी झिरझिरत कापड आणले.

समानार्थी : झिरझिरीत, पातळ, विरविरीत

बहुत पतला (कपड़ा)।

सोहन झीने कपड़े का कुर्ता पहने हुए था।
झिरझिरा, झीना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विरळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. viral samanarthi shabd in Marathi.