पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील म्हणणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

म्हणणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : विशिष्ट (सामान्यतः भाषिक) संहिता अपेक्षित वैशिष्ट्यांसह उच्चारणे.

उदाहरणे : तो स्तोत्र छान म्हणतो.
आता तू एक छान गाणे म्हण.

२. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : तोंडाने एखादी गोष्ट, विचार, इत्यादी व्यक्त करणे.

उदाहरणे : तो मुलगा राम-राम बोलत आहे.
आई काहीतरी सांगत आहे.

समानार्थी : बोलणे, सांगणे

म्हणणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : बोललेली गोष्ट.

उदाहरणे : आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.

समानार्थी : उक्ती, उद्गार, कथन, बोल, बोलणे, वचन

किसी की कही हुई ऐसी अनोखी या महत्व की बात जिसका कहीं उल्लेख या चर्चा की जाय।

अपने गुरु के बारे में उसकी उक्ति सुनकर हम सब हैरान हो गये।
पिता का कहा मानो।
अभिलाप, अभिहिति, आख्याति, उकत, उकति, उकुति, उक्ति, उगत, उगार, उग्गार, उद्गार, कथन, कलाम, कहा, गदि, बतिया, बात, बोल, वचन, वाद

Something spoken.

He could hear them uttering merry speeches.
speech
२. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : विशिष्ट गोष्टीला उद्देशून विशिष्ट संज्ञा वापरणे.

उदाहरणे : ह्या प्राण्याला वाघ म्हणतात.
या जातीस ब्लॅक मिशन या नावाने देखील संबोधतात.

समानार्थी : संबोधणे

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : फूस लावण्याची क्रिया.

उदाहरणे : वाईट मुलांच्या म्हणण्यात येऊन रामने चोरी केली

समानार्थी : फुसलावणी

बहकाने की क्रिया।

गलत दोस्तों के बहकावे में आकर राम ने चोरी की।
कहना, बहकाना, बहकावा, बहलावा

The act of deceiving.

deceit, deception, dissembling, dissimulation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

म्हणणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mhanne samanarthi shabd in Marathi.