पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुक्त करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुक्त करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : बंधनातून मोकळे करणे.

उदाहरणे : त्याचे पिजरा उघडून चिमणीला सोडले.

समानार्थी : सुटका करणे, सोडणे

अपनी पकड़ से अलग या बंधन से मुक्त करना।

उसने पिंजरे में बंद पक्षियों को आज़ाद किया।
आज़ाद करना, आजाद करना, उन्मुक्त करना, खोलना, छोड़ना, बंधन मुक्त करना, मुक्त करना, स्वतंत्र करना

Grant freedom to. Free from confinement.

free, liberate, loose, release, unloose, unloosen
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे.

उदाहरणे : तुम्ही मला ह्या कर्जातून मुक्त केले.

समानार्थी : मुक्तता करणे, मोकळे करणे, सोडवणे, सोडविणे

किसी भी प्रकार की परेशानी, जंजाल, बंधन आदि से मुक्त कराना।

आपने मुझे इस कर्ज से छुटकारा दिला दिया।
छुटकारा दिलाना, निज़ात दिलाना, निजात दिलाना, मुक्त कराना, मुक्ति दिलाना

Relieve from.

Rid the house of pests.
disembarrass, free, rid
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : कार्य किंवा जबाबदार्‍यांतून मुक्त करणे.

उदाहरणे : कृपया माझे पद सांभाळून मला आता मोकळे करा.

समानार्थी : मोकळा करणे

* कार्यों या उत्तरदायित्वों से मुक्त करना।

कृपया आप मेरी जगह लेकर मुझे मुक्त करें।
मुक्त करना, स्वतंत्र करना

Free from obligations or duties.

discharge, free

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मुक्त करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mukt karne samanarthi shabd in Marathi.